मंगळवार, २२ मार्च, २०११

शिवजयंती

आज श्री गजनानाला वंदून हें मराठी ब्लॉग वरील पाहिले पुष्प सादर करतो

आज तिथीने महाराष्ट्रात शिवजयंती साजरी होत आहेशिवराय फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारत देशाचे स्फूर्तिस्थान आहेत ह्यात दूमत नाही. आज ज्या उत्साहात शिवजयंती साजरी होते आह़े ते बघून आनंद वाटतो पण तरीही मनाच्या एक कोपऱ्यात अशीही शंका येते की हे सर्व काही खरच शिवरायांच्या प्रेमापोटीच चालू आहे ?

भव्य मंडप अणि कमानी उभरायच्या, मग कोणातरी नेता येणार , शिवरायांच्या प्रतिमेला हार घालणार अणि मग शिवराय हे कसे राजे होते हे सांगणार. त्यांचे शासन कसे स्वच्छ होते हे पटवून देणार, वर हें ही सांगणार की आपण हें सर्व आचरणात आणले पाहिजे (!) अणि हा समारंभ संपणार.

नंतर हे सगळे 'शिवप्रेमी' शेजारच्याच बार मध्ये जाउन दारू ढोसणार आणि नेत्यांची चापलूसी करत बसणार. आणि यांचे कार्यकर्ते आया बहिणींची थट्टा करायला मोकाट.

"शिवरायाचे आठवावे रूप , शिवरायाचा आठवावा प्रताप"

माला सांगा की ह्या नेच्यांची शिवारायान्सारख्या राजा बद्दल बोलण्याची काय लायकी आह़े? त्यांच्या स्वच्छ कराभारावर बोलताना ह्याना मानत लाज कशी वाटत नसेल ह्याची मोठी गम्मत वाटते आणि कीव पण येते.

इतका मोठा आदर्श राजा आपल्या महाराष्ट्रात जन्मला अणि ही नेते मंडळी त्याचे ही राजकारण करताना दिसतात. आज खरच आपल्याला जरूर आहे ती शिवरायांची ! ते आज असते तर ह्या सर्व भ्रष्ट नेत्यांचा कडेलोट अटळ होता

हें पाहिले पुष्प शिवरायाना अर्पण

अभय

५ टिप्पण्या:

SAYALI BHORDE BHOSALE म्हणाले...

जंगलातील एक नंबरच्या लाकडाला साग म्हणतात...
सापातील विषारी जातीला नाग म्हणतात...
ज्याने लावली मुघलांची वाट..
त्याला जिजाउंचा वाघ म्हणतात....

वियुष साकरकार म्हणाले...

बरोबर. शिवरायांबद्दल ज्यांना कोणाला कही माहिती नाही. कधी काही वाचले नाही, नेमके काय त्यांनी केले, कशासाठी केले, त्यातून काय घ्यायचे या गोष्टींचा ज्यांना मागमूस किंवा थांगपत्ता नाही तेच लोकं यावेळेस मिरवताना दिसतात. जगदंबा अशा ".." लोकांना सुबुद्धी देवो आणि परत एकदा शिवराज्य आणो हीच प्रार्थना.
जय भवानी ! जय शिवाजी !

ASHOK MEHER म्हणाले...

abhay,
good begining dear...
good contens also to start with...
keep it up..
ASHOK MEHER

"मन-मिता......" म्हणाले...

shiv jayanti and shiv shankar rahatat...bajula...
he lok nuste shiv-ya shap detat shivral bhasya kartat..
male chauvunism khali "achat shaktiche puchat prayog ani puchat shaktiche aachat prayog karat bastat"
many people in our society are unrefined instead of unruffled. they are unintelligent (mattha), lazy bones, adamant (majorde), cunning (labad)
abhay whatever you have said is correct...tyhe sdociety is hypoicritic

"मन-मिता......" म्हणाले...


disclaimer
the above comment is not of swati gadre but her bold son...author doctor dr . prasanna gadre